Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

5TH CLASS NAVODAY PRACTICE QUESTION 2 | वर्ग ५ वी नवोदय साठी सराव प्रश्नसंच २

 नवोदय साठी सराव प्रश्नसंच २ 

5TH CLASS NAVODAY PRACTICE QUESTION 2
5TH CLASS NAVODAY PRACTICE QUESTION 2 


नमस्कार विध्यार्थी मित्रांनो अपना सर्वाना माहिती आहे .कि, आपण नवोदय प्रश्नांची मालिका सुरु केली आहे.आज या प्रश्नमालीकेचा दुसरा दिवस आहे .आज आपण गणितातील मुलभूत क्रिया ,संख्या ,जोडमूळ संख्या ,मूळ संख्या या वरील सराव प्रश्न अभ्यासणार आहोत.या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला नवोदय परीक्षेच्या पात्रतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी केलेला हा छोटासा प्रयत्न .नवोदय साठी सराव प्रश्नसंच २ .

१.सात लक्ष नऊ हजार तीनशे चोवीस हि संख्या अक्षरात लिहा ?

२.एकमेव मूळ संख्या जी सम आहे ?

३.सहा अंकी कमाल संख्या व सहा अंकी किमान संख्या यातील फरक किती ?

४.९४५२४६ या संख्येतील चारच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?

५.६२५४१३ या संखेतील सहा ची स्थानिक किंमत किती ?

६.८५४७१९ या संखेतील ८ व ५ या संखेतील स्थानिक किमतीतील फरक किती ?

७.१,९,०,५ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान एक अंकी संख्या कोणती ?

८.पुढील संख्या अक्षरात लिहा ? ७१६२२५

९.दोन अंकी सर्वात मोठी सम संख्या व सर्वात मोठी दोन अंकी विषम संख्या यांची बेरीज किती ?

१०.१,४,६,९,८ हि संख्या वापरून सर्वात मोठी पाच अंकी संख्या तयार करा ?

११.कमाल पाच अंकी संख्या व किमान चार अंकी संख्या यातील फरक किती ?

१२ १ ते १०० दरम्यान एकूण विषम मूळ संख्या किती ?

१३.१ ते १०० दरम्यान असणाऱ्या जोडमूळ संख्याच्या जोड्या लिहा ?

१४.१ ते ५० दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत ?

१५.५६९१२ या संखेतील ५ च्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक किती ?

१६.१ ते १०० दरम्यान सम संख्या किती ?

१७.१ ते १०० दरम्यान असणाऱ्या विषम संख्या कोणत्या ?

१८.४,३,१,६,० या संख्येपासून तयार होणारी लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती ?

१९.२४,१४,१२,१८,४१ ,३१ यातील मूळ संख्या कोणती ?

२०.१९० आणि ५६९ या संख्येतील ९ या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?

सूचना ;

वरीलप्रमाणे दिलेले सर्व प्रश्न हे काळजीपूर्वक वाचावे आणि त्या सर्वांचे उत्तरे सोडवण्यासाठी 
प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावा .

हे सुद्धा वाचा ;

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या