नमस्कार विध्यार्थी मित्रांनो अपना सर्वांना माहित आहे.कि येत्या काही दिवसात एन एम एम एस परीक्षा २०२५ जवळ येत आहे .या परीक्षेकरिता अनेक विषय अभ्यासायला आहेत .त्यातील सामाजिकशास्त्र हा विषय देखील महत्वाचा आहे .या परीक्षेकरिता हा विषय एकूण ३५ मार्कांकारिता आहे .तरी या विषयांकरिता सराव प्रश्नांचा सराव महत्वाचा आहे .या साठी आपण सराव प्रश्नांची मालिका तयार केली आहे .तरी सर्व विध्यार्थ्यांनी खालिल प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे. .
![]() |
NMMS QUESTION PART ;1 |
NMMS QUESTION PART ;1 |एन एम एम एस प्रश्न भाग ;१
१. सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे ?
१ मुंबई २ पुणे ३.अंदमान ४.लातूर
२. आगाखान प्यालेस कोणत्या ठिकाणी आहे ?
१.मुंबई २.पुणे ३.नागपूर ४.चंद्रपूर
३.निबंधमाला हे मासिक कोणी सुरू केले ?
१.गोपाळ गणेश आगरकर २.लोकमान्य टिळक ३.लालबहादूर शास्त्री ४. विष्णुशास्त्री चिपळूणकर
४.शतपत्रे कोणी लिहली ?
१.गोपाल हरी देशमुख २.सरोजनी नायडू ३.नामदार गोखले ४.महात्मा गांधी
५.मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरु केले ?
१.भगिनी निवेदिता २.बंकिमचंद्र चटर्जी ३. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ४.भाई जगताप
६. भारतीय चित्रपटानची सुरवात कोणी केली ?
१.काका कालेलकर २. राम सुतार ३. राजा धाले ४. दादासाहेब फाळके
७.इतिहासाची लिखित साधने कोणते ?
१.लोकगीत २.पोवाडे ३.लोककथा ४.नोंदी
८.जनता हे वृत्तपत्र कोणाचे आहे ?
१. फिरोजशहा मेहता २. नाना पाटील ३. शंकर शेठ ४.डॉ.बाबासाहेब आंबेडकर
९.प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
१.डॉ .बाबासाहेब आंबेडकर २.. तात्या टोपे ३. कर्मवीर भाऊराव पाटील ४.महर्षी कर्वे
१०.इतीहासाची साधने कोणती खालीलपैकी कोणती नाहीत ?
१.लिखित ३. मोखिक ३.लिखित ४.भाषिक
0 टिप्पण्या