Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

chatrapati sambhajinagar mahanagarpalika bharti 2023 :छत्रपती संभाजीनगर महानगरपालिक भर्ती २०२३

 


chatrapati sambhajinagar mahanagarpalika bharti 2023
chatrapati sambhajinagar mahanagarpalika bharti 2023 


नमस्कार विधार्थी मित्रांनो ,आपणा सर्वांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे .अपना सर्वाना माहितीच आहे .की,राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत वर्षा निमित्ताने ७५००० पदांची पदभरती करण्याचा निर्णय घेतला होता .त्यासाठी शासन विविद्ध पदांची पदभरती करण्याचा निर्णय घेत आहे .त्या मध्ये राज्यसरकारने पोलीस भर्ती ,शिक्षक भर्ती ,जिल्हा परिषद भर्ती ,महसूल विभाग भर्ती या सारख्या भर्ती प्रक्रिया राबवल्या .

आत्ता राज्यसरकार chatrapati sambhajinagar mahanagarpalika bharti 2023 राबवण्याच्या तयारीत आहे .या महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविद्ध संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रस्तुत केली आहे .या उमेदवाराची शेक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी संकेतस्थळ देखील सुरु करण्यात आले आहे .

  • अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 


  • chatrapati sambhajinagar mahanagarpalika bharti 2023 करिता अर्ज मागवण्यास सुरवात दिनांक २८/०८ /२०२३ पासून सुरवात होणार आहे .आणि या परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक १२/०९/२०२३ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे .या परीक्षेकारीता ऑनलाइन परीक्षाशुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक २३/०८/२०२३ ते १२/०९/२०२३ पर्यंत भरण्यास मुदत आहे .

chatrapati sambhajinagar mahanagarpalika bharti 2023 या परीक्षेकरिता प्रवेशपत्र कधी उपलब्ध होणार आहेत ?

  • या परीक्षेकरिता प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी सात दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जातील .या मध्ये परीक्षेचे केंद्र ,परीक्षेची वेळ ,परीक्षेचा दिनांक दाखवला जाणार आहे .जर या परीक्षेकरिता काही बदल झाले तर महानगरपालिकेच्या संकेतस्थळ येथे दर्शवण्यात येतील .

chatrapati sambhajinagar mahanagarpalika bharti 2023 या परीक्षेमध्ये कोणती पदे असणार आहेत ?

या परीक्षेकरिता खालील पदे असणार आहेत .

  • १ .कनिष्ठ अभियंता (गट क )
  • २.कनिष्ठ अभियंता (गट क ) मेक्यानिकल
  • ३. कनिष्ठ अभियंता (गट क ) विद्युत
  • ४.लेखा परीक्षक (गट क )
  • ५.लेखापाल (गट क )
  • ६.विद्युत पर्वेक्षक (गट क )
  • ७.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक /अनधिकृत बांधकाम  व अतिक्रमण निरीक्षक
  • ८.स्वच्छता निरीक्षक (गट क )
  • ९.पशुधन पर्वेक्षक (गट क )
  • १०.प्रमुख अग्निशामक (गट क )
  • ११ .उद्यान सहाय्यक (गट क )
  • १२.कनिष्ठ लेखा परीक्षक (गट क )
  • १३.अग्निशामक (गट क )
  • १४.लेखा लिपिक (गट क )

वरील प्रकारचे पदे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भर्ती २०२३ मध्ये भरली जाणार आहेत .

chatrapati sambhajinagar mahanagarpalika bharti 2023 या परीक्षेकरिता अर्ज भरण्यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे ?

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भर्ती २०२३ मध्ये अर्ज भरण्यासाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे .

  • या पर्रीक्षेकरिता कमीतकमी वय हे १८ वर्ष पूर्ण असायला हवे .
  • खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा हि ३८ वर्ष निश्चित करण्यात आली आहे .
  • आमागास उमेदवारान करिता ४३ वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे .
  • अनाथ उमेदवारासाठी ४३  वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
  • आमागास माजी सैनिक ४५ वर्ष वयोमर्यादा
  • स्वातंत्र्य सैनिक पाल्य उमेदवार ४५ वर्ष वयोमर्यादा
  • अंशकालीन पाल्य उमेदवार ५५ वर्ष वयोमर्यादा

या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी शासन निर्णय २०२३ नुसार दिनांक ३/३/२०२३ नुसार शासनाने दिनांक ३१/१२/२०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संधर्भाने प्रशिद्ध होणाऱ्या जाहिरातीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत २ वर्ष सवलत दिलेली आहे .

अर्ज भरणे व सदर करण्यासाठी सूचना

  • छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या संकेतस्थळ येथूनच अर्ज सादर करावे .अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी www.aurangabadmahanagarpalika.org किवा www.chhsambhajinagarmc.org

या लिंक वर जाऊन जाहिरात सविस्तर वाचावी .नंतर अर्ज सादर करावा .

  • उमेदवारांना अर्ज सादर करताना काही अडचणी आल्या तर https://cgrs.ibps.in/ या लिंक वर अथवा १८००२२२३६६ /१८००१०३४५६६ या क्रमांक वर संपर्क करावा .
  • या परीक्षेदरम्यान कुठल्याही उम्मेद्वाराने गैरप्रकार करु नये .असे समोर आल्यास करवाइ करण्यात्त येणार आहे .
  • अर्ज करते वेळेस आपले gender निवडावे. जसे पुरुष किवा महिला .
  • १० वी चा मार्क मेमो या परीक्षेकरिता लागणार आहे .
  • शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रे अर्ज सादर करताना जोडावी लागणार आहेत .
  • गुणपत्रिकेमधील क्षेनी पद्धत असल्यास त्या प्रमाणे अर्जात नमूद करावे .

अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया

  • १.प्रोफाइल तयार करावी
  • २.अर्ज नोंदणी करावी .
  • ३.शुल्क भरावा .
  • ४.कागदपत्रे जोडावी .

अर्ज सादर करताना फोटो चा आकार आणि सही आणि परीक्षाशुल्क 

  • फोटो ची रुंदी ३.५ सेंमी असावी .फोटो ची उंची ४.५ सेमी असावी .
  • फोटो अर्ज करण्याअगोदर ६ महिन्याच्या आतील काढलेला असावा .
  • सही हि काळ्या पेनने केलेली असावी .
  • सही आणि फोटो जर जूळले नाहीत तर महानगरपालिक प्रशासना कडून कारवाई करण्यात येणार आहे .
  • या परीक्षेकरिता परीक्षाशुल्क काय असणार आहे .
  • अमागास प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये परीक्षाशुल्क आकारले जाणार आहे .
  • मागास प्रवर्ग ,अनाथ ,दिव्यांग उमेदवार यांना ९०० रुपये .
  • माजी सैनिक /दिव्यांग यांच्यासाठी परीक्षाशुल्क माफ राहील .
  • परीक्षाशुल्क भरल्यानंतर ऑनलाइन प्रत काढावी व अर्जाच्या प्रतीसोबत व कागदपत्रे तपासतेवेळी सादर करावी .
  • एका पेक्षा अधिक वेळा अर्ज सादर केल्यास एकापेक्षा अधिक वेळा परीक्षाशुल्क भरावे लागणार आहे .


  • अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा  

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या