Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

LPG Gas Cylinder Price:अबब ! घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात

 

नमस्कार मित्रांनो ,आपल्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे .मित्रांनो अपना सर्वानामाहिती आहे .की,देशात असलेले मोदी सरकार अतिशय उत्तम योजना आपल्या नागरिकांसाठी घेऊन येत आहे .मित्रांनो सरकारने या अगोदर खाद्य तेलाच्या किमती कमी केल्या होत्या .त्याअगोदर पेट्रोल आणि डीजल किमती मध्ये सवलत दिली होती .आत्ता केंद्रात असलेले मोदी सरकार घरगुती LPG Gas Cylinder Price मध्ये सवलत देणार आहे .

LPG Gas Cylinder Price
LPG Gas Cylinder Price

LPG Price Cut/LPG किंमत कपात :

पंतप्रधानांनी सर्व gas ग्राहकांसाठी ३३ कोटी जोडण्यानसाठी २०० किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे ,त्यामुळे सर्वसामान्य gas धारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे .त्याच बरोबर पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या LPG Price Cut धारकांना त्यांच्या खात्यात २०० रुपये अनुदान या पुढे मिळणार आहे .त्याच बरोबर केंद्र सरकारने ७५ लाख अतिरिक्त जोडण्यांसाठी मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे .यामुळे उज्ज्वला योजनेच्या gas धारकांची संख्या आत्ता १०.३५ कोटी च्या घरात जाणार आहे .

gas price today:आजच्या gas किंमती: 

या gas कपातीमुळे gas धारक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे .दिनांक ३०/०८/२०२३ पासून जवळपास १४.२ किलो gas सिलेंडर वर २०० रुपयांनी सवलत मिळणार आहे .सध्याचे ११०३ रुपयांना मिळणारा gas आत्ता ९०३ रुपयांना मिळणार आहे .पंतप्रधान या वेळी म्हणाले ,या gas सिलेंडर किमती कमी करणे ही देशातील भगिनींना रक्षाबंधन या सना निमित्त भेट आहे .या किमती कमी केल्यामुळे देशातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांना याचा लाभ होईल .

LPG Prices/LPG किंमती :

या बरोबर हेही सांगण्यात आले आहे .की,पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रती सिलेंडर २०० रुपये विध्यमान अनुदाना शिवाय हि कपात असणार आहे .त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हे सिलेंडर ७०३ रुपयांना पडणार आहे .म्हणजे २०० रुपये आत्ताची सवलत आणि उज्ज्वला योजनेचे २०० रुपये सवलत असे मिळून ११०३ रुपयांना मिळणारे हे gas सिलेंडर ७०३ रुपयांना मिळणार आहे .

देशात सध्या घरघुती gas सिलेंडर धारक नागरिकांची संख्या ही ३१ कोटी च्या घरात आहे .या निर्णयामुळे या सर्व gas धारक नागरिकांना दिलासा मिळणार आहे .या लक्षणीय किमती कमी करण्यामुळे आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यान मध्ये वाढ करण्याच्या निर्णयामुळे भविष्यात gas धारक नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे .

हे सुद्धा वाचा :

NAMO SHETKARI SANMAN NIDHI YOJNA : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार

या निर्णयांमुळे सरकार देशबांधवांसाठी नवनवीन निर्णय घेत आहे याची प्रचीती येत आहे .सरकारचे लक्ष हे सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे हित साधने असल्याचे आहे असे दिसून येते .त्याचबरोबर देशातील gas धारक नागरिकांची संख्या वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचा दिसून येत आहे .यामुळे देशातील ग्रामीण भागातील महिलांना चूल वापरल्यामुळे होणाऱ्या धुरामुळे होणाऱ्या आजारांपासून मुक्तता मिळेल .

महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे .त्यावर केंद्रीय कॅबिनेटने देखील मान्यता देऊन शिक्कामोर्तब केलेला आहे .राजकीयदृष्ट्या देखील हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे .आगामी काळात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका लागणार आहेत .त्यामुळे हा निर्णय सरकारसाठी देखील महत्वाचा होता .निर्णय सरकारने का घेतला या पेक्षा सर्वसामान्य जनतेला त्यातून दिलासा मिळाला कि नाही हे महत्वाचे आहे .या निर्णयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असेच दिसून येत आहे 

natural gas prices hiked;

मोदी सरकार सत्तेमध्ये येण्या अगोदर २०१४ पर्यंत देशात gas धारकांची संख्या हि १४.५ कोटींच्या घरात होती .पण स्वच्छ इंधन मिळत नव्हते .त्यानंतर केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत gas सिलेंडर देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला त्या योजनेच्या माध्यमातून देशात gas सिलेंडर धारकांची संख्या लक्षणीय रित्या वाढली .gas किमती कमी आणि सर्वसामान्याना परवडनार या ची देखल घेतली गेली .२०१४ अगोदर किमती बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या असे केंद्र सरकारचे आकडे सांगतात 

सर्वसामान्य नागरिकांसाठी ह्या gas किमती २०० रुपयांनी कमी होणार आहेत तर उज्ज्वला योजनेच्या gas धारकांसाठी हि कपात ४०० रुपयांनी होणार आहे .यामुळे या सर्व नागरिकांना आत्ता १००० रुपयांपेक्षा देखील कमी किमतींना हे gas सिलेंडर मिळणार आहे .या अगोदर वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये gas किमती बाबद निराशा असल्याचे समाज माध्येमातून दिसून येत होते .पण सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य करणाऱ्या मोदी सरकारने जनतेबाबद आपली असणारी निर्णय घेण्याची कटिबद्धता जाहीर केली आहे .

indian gas prices:भारतीय  गॅस किमती :

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील समाजमाध्यमात प्रतिक्रिया देताना सांगितले. कि , हा केंद्र सरकारचा हा धोरणात्मक निर्णय आहे .सरकारने ३३ कोटी जनतेसाठी हा निर्णय घेतलेला आहे .ज्या माध्यमातून केंद्र सरकारने २०० रुपये किमत कमी केली आहे .सोबतच ७५ हजार उज्ज्वला योजनेचे gas मोफत दिले जाणार आहेत .आत्ता सर्वसामन्य जनतेला हे gas सिलेंडर ९०३ रुपयांना मिळणार आहे .तसेच उज्ज्वला gas धारकांना हे gas सिलेंडर ७०३ रुपयांना मिळणार आहे .

या gas किमत कपातीमुळे सर्वसामान्य जनात मात्र समाज मधेमावर आपला आनंद जाहीर करत आहे .अनेक महिला देखील gas च्या किमती कमी झाल्यामुळे दिलासा मिळाल्याचे सांगत आहे .एकूण पाहता सर्व जनता आनंदी असल्याचे दिसून येत आहे .कारण सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या