नमस्कार मित्रानो अपंना सर्वांना माहित आहे .कि ,राज्यात असलेले शिंदे फडणवीस पवार सरकार समाजातील विविद्ध घटकासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे .या अगोदर या सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी मोफत बस प्रवास योजना राबवली ,महिलांसाठी बस प्रवासात ५०% सवलत योजना राबवली .तरुणांसाठी कौशल्य विकास योजना राबवली ,शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा राबवली ,विविध सामाजघटकांसाठी महामंडळे स्थापन केली .तरुणानसाठी मोठ्याप्रमाणावर भर्ती प्रक्रिया राबवली आत्ता सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजंना राबवली .
mukhyamantri mazi ladki bahin yojna |
हि योजना महिलांना आर्थिक लाभ देणारी आहे ,या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने टाकलेले निर्णायक पाऊल असे समजण्यास हरकत नाही .हि योजना राबवण्यासाठी सरकारने मंजुरी देखील दिलेली आहे .हि योजना राबवण्यासाठी महिला व विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे .
अर्ज भरण्याचा कालावधी
या योजनेचा कालावधी हि योजना सुरु झाली होती तेव्हा जुलै महिन्याच्या शेवट पर्यंत या योजनेचा कालावधी होता .नंन्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हा कालावधी ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवला १६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्ज करन्याच्चा कालावधी वाढवून सेप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्या पर्यंन्त वाढवला .आत्ता सर्व महिलांना अर्ज भरण्यासाठी जुलै ते सेप्टेंबर हा कालावधी मिळणार आहे .
अर्जासाठी वयोमर्यादा
हे योजना राबवण्यासाठी अर्ज करणारी महिला हि २१ ते ६५ वयोगटातील असली पाहिजे .या अगोदर हि योजना २१ ते ६० वयोगटातील महिलांकरिता होती .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कालावधी वाढवून २१ ते ६५ वर्ष करण्यात आला आहे .
या योजनेपासून होणार लाभ
या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वायोगटातील महिलांकरीता दर महिन्याला १५०० रुपय प्रत्यक्ष बँक खात्यात सरकार जमा करणार आहे .हि योजना महिलांच्या आर्थिक विकासासाठी,त्यांच्या आरोग्यासाठी आणि पोषण आहाराला प्राधान्य देण्यासाठी योजना राबवली आहे .
योजनेचा उद्देश
हि योजना महिलांच्या आर्थिक विकासासाठी,त्यांच्या आरोग्यासाठी आणि पोषण आहाराला प्राधान्य देण्यासाठी योजना राबवली आहे .हि योजना महिलांच्या आर्थिक विकासासाठी,त्यांच्या आरोग्यासाठी आणि पोषण आहाराला प्राधान्य देण्यासाठी योजना राबवली आहे .
या योजनेसाठी पात्रता
या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवाशी असावा .
विधवा ,घटस्पोटीत आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील अविवाहित महिला .
लाभार्त्याचे वय हे २१ ते ६५ वयोगटातीलअसावे .
लाभार्त्ती व्यक्तीचे उत्पन २.५० लाखापेक्षा जास्त नसावे .
आधार लिंक असणारे बँक खाते लाभार्तीकडे असणे गरजेचे आहे .
हि योजना सुरवातीला मध्यप्रदेश सरकारने राबवली होती गतवर्षी या योजनेमुळे शिवराज शिंग सरकार प्रशिध झाले मध्यप्रदेशातील विधानसभेत भारतीय जनता पार्टी चे सरकार बनले आहे .या योजनेचे यस पाहता महाराष्ट्र सरकारने देखील हि योजंना राबवण्याचे ठरवले .
🔗या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेकरिता अपात्रता
या योजनेकरिता २.५० लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन असू नये .
ज्याच्या कुटुंबातील व्यक्ती आयकरदाता आहे ..
ज्या व्यक्तीच्या घरत एखादा व्यक्ती सरकारी नोकरदार आहे .
ज्याच्या घरी चारचाकी वाहन आहे .
नमस्कार विध्यार्थी मित्रांनो नुकत्याच एआलेल्या माहितीनुसार १ कोटी ३० लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात ३००० रुपयापेक्षा जास्त रुपये जमा झाले आहेत .तरी भरपूर महिलांच्या बँक खात्त्यात पैसे जमा झाले नाहीत ज्या महिलांनी अर्ज भरला असुन पैसे आले नाहीत .त्त्यानंचे पैसे ३१ ऑगस्ट पर्यत बँक खात्यात जमा होत्तील .ऑगस्ट मध्य अर्ज भरणाऱ्या बहिणींचे पैसे सेप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहेत .हे पैसे तीन हप्त्याचे मिळून मिळणार आहेत .हे रक्कम एकूण ४५०० असणार आहे .
0 टिप्पण्या