नमस्कार विध्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना माहित आहे.कि ,शासन दरवर्षी वेगवेगळ्या पदांकरिता परीक्षा घेत असते .शासनाने या परीक्षा घेण्याकरिता एक संस्था अस्तित्वात आहे .ती संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग या संस्थेद्वारे दर वर्षी परीक्षा घेतली जाते .एम पी एसी करिता गट अ,गट ब ,गट क या पदांकरिता परीक्षा घेण्यात येते .
![]() |
| MPSC GROUP C PRIMARY EXAM 2025 |
संयुक्त पूर्व परीक्षा गट क करिता एकूण ९ पदांकरिता जाहिरात काढली जाते .या परीक्षेत कोणकोणत्या पदांचा समावेश आहे .याची माहिती खालीलप्रमाणे देलेली आहेत .
१.उद्योग निरीक्षक
२.दुय्यम निरीक्षर राज्य उत्पादन शुल्क
३.तांत्रिक सहाय्यक विमा संचलनालय
४.कर सहाय्यक
५.बेलीफ व लिपिक
६.लिपिक टंकलेखक
७.सहाय्यक मोटार वाहन निरीक्षर
या अगोदरच आयोगाने स्पष्ट केले आहे .कि ,आयोग गट क परीक्षेकरिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरिता ९३८ पदांकरिता जाहिरात काढणार आहे .मात्र काही कालावधीत या परीक्षेतून भरण्यात येणारी पदे हे वाढणारे आहेत .त्यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ पाहणाऱ्या सर्व विध्यार्थांसाठी हि आनंदाची बाब आहे .त्यामुळे विध्यार्थ्यानी अर्ज भरणे गरजेचे आहे .
या परीक्षेकरिता ८५२ जागा या लिपिक टंकलेखक पदाकरिता आहेत .आणि इतर पदांकरिता ८६ जागा काढण्यात आल्या आहेत .
शैक्षणिक पात्रता ;
हि परीक्षा एम पी एसी घेते. त्यामुळे हि परीक्षा देण्याकरिता किंमान मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे गरजेचे आहे .या परीक्षेकरिता मराठी टंकलेखन परीक्षा ३० व इंग्रजी टंकलेखन परीक्षा ४० पात्र असणे गरजेचे आहे .केवळ उद्योग निरीक्षक या पदाकरिता इंजिनिअरिंग पास असणे गरजेचे आहे .
या परीक्षेकरिता पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते त्यांमुळे या परीक्षेकरिता उमेदवाराची तीन वेळा परीक्षा घेतली जाते .त्यानंतरच उमेदवारांना नियुक्ती देंण्यात येते
अर्ज प्रक्रिया ;
या परीक्षेकरिता अर्ज भरण्याकरिता ७ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान कालावधी दिलेला आहे .या कालावधी मध्ये सर्व विध्यर्थ्यानी परीक्षेचा अर्ज भरणे गरजेचे आहे .
अर्ज भरण्याकरिता येथे क्लिक करा
.jpeg)
0 टिप्पण्या