नमस्कार विध्यार्थी मित्रांनो अपना सर्वाना माहित आहे .कि, गेली अनेक दिवस झाले आपण सर्व नवोदय परीक्षा २०२५ साठी तयारी करत आहेत .या परीक्षेसाठी आपणा सर्वाना थोडीशी मदत व्हावी या करिता माझा हा छोटासा प्रयत्न .मित्रांनो नवोदय परीक्षेची तयारी करत असताना नवोदय सराव प्रश्नांना सोडवणे खूप महत्वाचे आहे .कारण ,ज्या प्रकारची परीक्षा त्या प्रकारचा सराव या सूत्रानुसारच नवोदय सारख्या परीक्षेचा अभ्यास करणे गरजेचे आहे .
![]() |
NAVODAY PRACTICE QUESTION_6 |
नवोदय सराव प्रश्न ;
१. ४,५,७,९ या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी चार अंकी संख्या कोणती ?
१. ९७५४ २.७९५४ ३.५७९४ ४.७४९५
२ . एक ते १०० दरम्यान जोडमुळ संख्या किती ?
१. ५ २.७ ३.९ ४.८
३. ३२१ या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो ?
१. ३ २.४ ३.५ ४.७
४.तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी लहानात लहान संख्येची बेरीज किती ?
१. ९००१ २.१००९ ३.१९९९ ४.१०९०
५.पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
१. १०००० २.५०००० ३.९०००० ४.९९९९९
६. नऊ हजार पाचशे बारा हि संख्या अंकात लिहा ?
१.९५१२ २.९५२१ ३.९४५३ ४.९७५४
७.झाड सुंदर दिसते .[ या वाक्यात झाड हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो ]
१. सामान्यनाम २.विशेषनाम ३. भाववाचकनाम ४.यापैकी नाही
८.मी पावसात भिजलो .ती मात्र घरीच बसली .[या वाक्यात मी आणि ती हे शब्द शब्दाच्या कोणत्या जाती दाखवतात ]
१. सर्वनाम २.विशेषण ३.क्रियापद ४.नाम
९. इतका लाजाळूपणा काय कामाचा ?[ या वाक्यात लाजाळूपणा हा शब्द नामाचा कोणता प्रकार दर्शवितो .]
१. भाववाचक नाम २. सामान्यनाम ३. विशेषनाम ४. यापैकी नाही .
१०.८९५४३ या संखेतील ५ या अंकाची स्थानिक किमत किती ?
१. ५०० २. ९००० ३. ८००० ४. ३
११. सुनिता गाणं गाते .[या वाक्यात सुनिता हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो ]
१. नाम २.सर्वनाम ३.विशेषण ४. क्रियापद
१२. ती सुंदर खेळते .[या वाक्यात खेळते हा शब्द काय दर्शवतो ]
१. क्रियापद २. विशेषण ३.सर्वनाम ४. नाम
१३.९,८,७,६,५ या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या बनवा .
१. ९८७६५ २.८९७६५ ३. ७८९६५ ४.९८७६
१४. रामने ७० मीटर कापड २१० रुपये किमतीला खरेदी केले .तर ३५ मीटर कापडाची किमत किती ?
१.१०५ २.१२५ ३. १५० ४.१५३
१५. ७५७१२ या संखेतील ७ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
१.६९३०० २.७०२०० ३.६९५०० ४.७०२००
हे सुद्धा वाचा ;
0 टिप्पण्या