वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव विभागाच्या आखत्यारीत असणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील गट ड समकक्ष सरळ सेवेच्या 680 रिक्त पदाच्या कॅम्पुटर बेस ऑनलाइन परीक्षेकरिता दिनांक 30 /1/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
GOVERNMENT MEDICAL COLLAGE RECRUITMENT 2024 |
GOVERNMENT MEDICAL COLLAGE NAGPUR HALLTICKET ;2024
हि परीक्षा योजना राबवत असताना शासनाने या योजनेचे ओळखपत्र सदरील कॉलेजच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहेत.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा
प्रवेश पत्र डाउनलोड करण्याकरिता gmcnagpur. Org या संकेतस्थळाचा प्रामुख्याने वापर केलेला आहे. सदरील संकेतस्थळावर जाऊन परीक्षार्थीने युजर आयडी आणि पासवर्ड टाकून स्वतःचे ओळखपत्र डाऊनलोड करून घ्यावे. त्यानंतर सदरील ओळखपत्रांमध्ये परीक्षेचा दिनांक परीक्षेची वेळ परीक्षेसाठी पोहोचण्याचा वेळ इत्यादी गोष्टी तपासाव्या आणि सदरील परीक्षेचे ओळखपत्र घेऊन परीक्षेकरिता पोहोचण्याच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर पोहोचावे या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांनी स्वतःचे देखील ओळखपत्रे परीक्षेकरिता न्यायला हवी त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन इत्यादी ओळखपत्रे घेऊन परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे आहे.
हे सुद्धा वाचा
0 टिप्पण्या