![]() |
5TH CLASS PRACTICE NAVODAY QUESTION |
नमस्कार विध्यार्थी मित्रांनो
अपना सर्वांना माहिती आहे .कि ,आपण रोज ५ वी या वर्गासाठी नवोदय या विषयाचा सराव
घेत असतो .आज आपण सरावासाठी संख्या ,सम संख्या ,विषम संख्या ,मूळ संख्या ,जोडमूळ संख्येवरील
सराव प्रश्न पाहणार आहोत .तसेच आपण लहानात लहान संख्या ,मोठ्यात मोठ्या संख्येवरील
क्रिया या विषयी माहिती पाहणार आहोत.
१ .१ ते १०० दरम्यान
मूळ संख्या किती ?
१ .२१ २.२७
३.२५ ४.२८
२. १ ते १०० दरम्यान
जोडमूळ संख्या च्या जोड्या किती ?
१. ७ २. १२ ३. ९ ४. ८
३.खालील सम संख्या
कोणत्या ?
१. ११,१३ २.१,३
३.२,५ ४.६,८
४.खालील विषम संख्या
कोणती ?
१ . १२ २.१०० ३.१४
४.२७
५.खालील मूळ संख्या
कोणती ?
१.२५ २.१२
३.११ ४.१
६. ०,१,५,७ या
संख्येपासून लहानात लहान सहा अंकी संख्या तयार करा ?
७ . ०,३,५,७ या
संखेपासून लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करा ?
८. ६,८,५,३ या
संख्येपासून मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या तयार करा ?
९. ८,३,९,५ या
संखेपासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करा ?
१०.लहानात लहान पाच
अंकी संख्या कोणती ?
११ .मोठ्यात मोठी चार
अंकी संख्या कोणती ?
१२.मोठ्यात मोठी पाच
अंकी संख्या व लहानात लहान पाच अंकी संखेतील फरक किती ?
१३.१७५१३ या संखेतील ७
या अंकाची स्थानिक किंमत किती ?
१४.१९८३२ या संखेतील ९
व २ या संखेतील स्थानिक किमतीतील फरक किती ?
१५.१७८९५ व २६७१२ या
संखेतील ७ या संखेच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
१६.तीन अंकी लहानात
लहान संख्या कोणती ?
१७.१ ते १० पर्यंतच्या
मूळ संख्या कोणत्या ?
१८.९५२१२ या संखेतील २
या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
खालील प्रश्नामधील मूळ संख्येची बेरीज करा ?
१.२,१४,१३ ,१७,१,९३,४१
२.१६,१५,३,३७,६७,४५
३.१२,१३,१७ ,१९ ,१४
0 टिप्पण्या