Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

POCRA BENEFICIARY LIST ANNOUNCEMENT: पोखरा योजनेची लाभार्थी यादी जाहीर

 


Pocra scheme beneficiary list:नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे .पोखरा योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वितरीत होण्यास सुरवात झाली आहे .पोखरा योजनेची  लाभार्थी यादी गावानुसार जाहीर करण्यात आली आहे .या योजनेची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे .

POCRA BENEFICIARY LIST ANNOUNCEMENT
POCRA BENEFICIARY LIST ANNOUNCEMENT


Pocra scheme beneficiary list पाहण्यासाठी सर्वप्रथम खालीलप्रमाणे लिंक दिलेली आहे .लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल.ओपन झालेल्या वेबसाईटवर सर्वप्रथम जिल्हा ,त्यानंतर तालुका आणि शेवटी गावाचे नाव नोंद करावे शेवटी download या बटनावर क्लिक करून यादी पहावी.महत्त्वाचे म्हणजे शेतकरी मित्रांनो हि यादी आपल्याला मोबाईल मध्ये सुद्धा पाहता येणार आहे .

 

                                                             लाभार्थी यादीतील नाव पाहण्यासाठी

                                                                             येथे क्लिक करा

 

पोखरा योजना काय आहे ?

 शेतकरी बांधवांसाठी सरकार कडून राबवली जाणारी हि एक महत्वाची योजना आहे .या अगोदरच सरकारने पोखरा २.० असी योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता .हि योजना राज्यातील प्रमुख १६ जिल्ह्यामध्ये राबवली जाते .जे नुकसानग्रस्त जिल्हे आहेत .जेथे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे .असे १४ जिल्हे तसेच नासिक आणि जळगाव जिल्हा यांचा देखील या योजनेत समावेश केला आहे .याच जिल्ह्यातील ५२४२ गावांसाठी हे योजना राबवली जाते .या योजनेचा पहिला टप्पा अगदी उत्तमरीत्या पार पडल्यानंतर हि योजना बंद पडेल कि काय अशी शंका होती पण यानंतर सरकारने pocra 2.0 नवीन टप्पा सुरु करण्यात आला आहे .त्यातील pocra beneficiary list आता उपलब्ध झालेली आहे 

हे सुद्धा वाचा :

                    

NAMO SHETKARI SANMAN NIDHI YOJNA : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार


हि योजना ठिबक आणि फळबागांसाठी अगदी महत्वाची आहे .या अगोदर या योजनेसाठी जवळपास ४००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती .या योजनेसाठी जागतिक बँक सहकार्य करणार आहे .या मध्ये ५०० कोटीचा निधी राज्यसरकारचा आहे .या अगोदर मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेच्या नवीन टप्प्यावर चर्चा झाली होती .या योजनेत विधार्भातील भंडारा, गोदिया,चंद्रपूर, गडचिरोली ,नागपूर जिल्यात देखील हा नवीन टप्पा राबवला जाणार आहे . या अगोदरच चर्चा होती ती म्हणजे या योजनेसाठी ६००० कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. pocra beneficiary list जाहीर केल्यामुळे शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे .

हे सुद्धा वाचा :

Maharashtra forest guard exam 2023 admit card release : महाराष्ट्र वन रक्षक परीक्षा २०२३ प्रवेशपत्र जाहीर


पोखरा योजनेलाच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना असे म्हणतात.राज्यातील दुष्काळ ग्रस्त ,आत्महत्याग्रस्त ,खारपान ग्रस्त जिल्ह्यात हि योजना राबवली जाते .या अगोदर मार्च २०२४ पर्यंत हि योजना राबवण्यास संमती देण्यात आली होती .या अगोदर या योजनेचे नवीन अर्ज घेणे बंद करण्यात आली होती .घेतलेल्या अर्जात संमती रद्द करण्यात येत होती .या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांत शंका निर्माण झाली होती. कि हि योजना बंद होणार कि काय .या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या संमत्या आल्या होत्या .आपली बिले अपलोड केली होती त्याचं अनुदान देखील बाकी होत त्यांच्यासाठी देखील १४ जून च्या शासन निर्णयानुसार निर्णय घेण्यात आला होता .pocra scheme beneficiary list मध्ये  योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी बांधवांना या योजनेच्या उर्वरित रक्कम मिळणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या