Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

INDIAN POST RECRUITMENT 2023 : भारतीय पोस्ट भर्ती २०२३

 

Indian post recruitment : 2023

नमस्कार विध्यार्थी मित्रांनो ,आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे.देशातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थी मित्रांसाठी भारतीय पोस्टात नवीन भर्ती निघाली आहे .भारतीय पोस्टात ३०,००० पेक्षा जास्त पदांची भर्ती जाहीर झालेली आहे .त्यामुळे देशातील बेरोजगार तरुणांना दिलासा मिळणार आहे .या भर्ती साठी अर्ज प्रक्रिया आज पासून सुरु झालेली आहे .या भर्ती प्रक्रियेचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ पर्यंत असणार आहे 

.

INDIAN POST RECRUITMENT 2023
INDIAN POST RECRUITMENT 2023 


Indian post  recruitment:2023 साठी उमेदवारांना भारतीय पोस्टाच्या अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in येथून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे .भारतीय पोस्ट खात्यातील भरतीसाठी उमेदवार २४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज भरू शकतात .

Indian post recruitment :2023 साठी भारतीय पोस्ट खात्याने तब्बल ३०हजार ४१ जागांची भर्ती प्रक्रिया राबवली जाणार आहे .विध्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील या भर्ती प्रक्रियेसाठी अर्ज भरणार असाल तर निश्चित या भर्ती प्रक्रियेसाठी अर्ज भरावा .

Indian post recruitment :2023 साठी जागा किती ?

या भारतीय पोस्ट भरतीसाठी एकूण ३०,०४१ ग्रामीण डाक सेवकांची भर्ती होणार आहे .

Indian post recruitment साठी वय किती ?

भारतीय पोस्ट भरतीसाठी वयोमर्यादा हि १८ ते ४० च्या आतील असावी .

Indian post recruitment :2023 साठी शैक्षणिक पात्रता काय ?

भारतीय पोस्ट भर्ती २०२३ मध्ये साहेभागी होऊ इच्छा असणाऱ्या उमेदवाराची केंद्र किवा राज्य सरकारकडून मान्यताप्राप्त असलेल्या कुठल्याही दहावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र तसेच केंद्राशाशित प्रदेशातील उमेदवारांसाठी GDS च्या सर्व अनुमोदित प्रक्रियेसाठी एकच अनिवार्य शैक्षणिक पात्रता असणे गरजेची आहे .तसेच परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवाराना अनिवार्य स्थानिक भाषेची माहिती असणे महत्वाचे आहे .

Indian post recruitment:2023 साठी शुल्क किती आकारले जाणार आहे ?

भारतीय पोस्ट खात्यातील भर्ती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षाशुल्क म्हणून १०० रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे .मात्र महिला आणि ट्रान्स-उमन उमेदवारांसाठी आणि सर्व एससी /एसटी उमेदवारांसाठी शुल्कात मुभा देण्यात आली आहे .

Indian post recruitment :2023 साठी अर्ज कसा करायचा ?

भारतीय पोस्ट भर्ती २०२३ साठी अर्ज करण्यासाठी भारतीय पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळ indianpostgdsonline.gov.in या वेबसाईट वर जाऊन पुढील प्रक्रिया राबवावयाची आहे .

सुरवातीला रजिस्टर लिंक वर क्लिक करायेचे आहे .

रजिस्टर केल्यानंतर अर्ज करण्यासाठी प्रक्रिया राबवायची आहे .

त्यानंतर परीक्षा शुल्क भरावयाचे आहे .

परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे जोडावे.

अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रत काढून घ्यावी .

Indian post recruitment:2023 भर्ती मध्ये या अगोदर सरकारने जानेवारी २०२३ मध्ये ४०,८२८ पदांसाठी प्रक्रया राबवण्याचे निश्चित केले होते .त्याची प्रक्रिया पूर्ण होताच सरकारने मे २०२३ मध्ये १२८२८ पदांसाठी भर्ती प्रक्रिया राबवली होती .आत्ता सरकार ३०,०४१ पदांची भर्ती प्रक्रिया राबवणार आहे .

Indian post recruitment:2023 मध्ये अर्जात दुरस्ती कधी करावयाची ?

भारतीय पोस्ट भर्ती २०२३ मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जात काही त्रुटी आढळल्यास त्या त्रुटी दूर करण्यासाठी २४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२३ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे .

Indian post recruitment ;2023  चा GR

या मध्ये gramin dak sevak,assistant postmaster ,branch postmaster या पदांसाठी भर्ती होणार आहे .

Indian post recrupment:2023 साठी पगार काय असणार आहे ?

Branch postmaster:12000-29380

ABPM/Dak Sevak  :10000-24,470


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या