Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ :MAHADES BHARTI 2023

महाराष्ट्र सांखिकी विभाग भर्ती ;२०२३

नमस्कार विध्यार्थी मित्रांनो,आपणा सर्वाना माहिती आहे .कि ,राज्यातील शिंदे-फडणीस-पवार सरकार चांगलेच कार्यशील झाले आहे .महाराष्ट्र सरकार राज्यातील पदभरती बाबद चांगलेच क्रियाशील झाले आहे .हे सरकार विध्यार्थी हिताचे अनेक निर्णय घेत आहे .त्या मध्ये महाराष्ट्र सरकार आत्ता महाराष्ट्र सांखिकी विभाग भर्ती २०२३ राबवू इच्छीत आहे .या अगोदर देखील राज्य सरकारने विध्यार्थी हिताचे अनेक निर्णय घेतले तसेच विविध भर्ती प्रक्रिया राबवल्या आहेत .त्या मध्ये पोलिस भर्ती ,शिक्षक भर्ती ,महानगरपालिका कर्मचारी भर्ती ,वनरक्षक भर्ती ,तलाठी भर्ती या सारख्या पदभरती प्रीक्रिया राबवल्या आहेत.

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३
महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३


महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग हा महाराष्ट्र सरकारचा एक महत्वाचा विभाग आहे .या विभागात महाराष्ट्र सरकार विविध पदांची भर्ती प्रक्रिया हि महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ च्या माध्येमातून राबवत आहे .या विषयी सर्व माहित आपल्यासर्वाना खालील प्रमाणे दिली जाणार आहे .गेली बरेच दिवस नोकरीची आस लावून बसलेल्या बेरोजगार तरुणांना दिलासा मिळणार आहे .

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ साठी अर्ज प्रक्रिया कधी राबवावी ?

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ साठी अर्ज करण्यासाठी १५/०७/२०२३ ते ०५/०८/२०२३ पर्यंत अर्ज करण्यात येणार आहेत .

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ साठी पात्रता काय आहे ?

या परीक्षेसाठी अर्ज करणार उमेदवार हा १० वी,१२वि,उत्तीर्ण किमान पदवीधर असावा .[पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे .

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ साठी अर्ज प्रक्रिया कसी राबवावी ?

या परीक्षेसाठी ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज राबवला जाणार आहे

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ साठी वेतन किती असणार आहे ?

या परीक्षेत उमेदवाराची निवड झाल्यानंतर उमेद्वारला ३०००० रुपयांपासून पुढे वेतन मिळणार आहे .

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ या परीक्षेसाठी वय काय असावे लागते ?

या परीक्षेसाठी खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा हि १८ ते ३८ वर्षादरम्यान असावी .राखीव प्रवर्गासाठी १८ ते ४३ वर्ष वयोमर्यादा असावी लागते .

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया किती दिवस चालणार आहे ?

या परीक्षेसाठी अर्ज १५ जुलै पासून सुरु होणार आहेत ते ५/०८/२०२३ पर्यंत चालणार आहेत .

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ साठी फीस काय असणार आहे ?

खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये व मागासवर्गीय उमेदवारांना ९०० रुपये असणार आहे .आणि हे पद कायम असणार आहे .

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ या परीक्षेसाठी पदे किती असणार आहेत ?

या परीक्षेसाठी २६० पदे भरली जाणार आहेत .

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ या परीक्षेसाठी नोकरी कुठे असणार आहे ?

या परीक्षेसाठी नोकरी हि मुंबई या ठिकाणी असणार आहे .

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३  या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिनांक किती असणार आहे ?

या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिनांक ५ ऑगस्ट असणार आहे .

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३  या पदभरती साठी संकेतस्थळ कोणते ?

महाराष्ट्र अर्थ व सांखिकी विभाग भर्ती २०२३ या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी वरील  लिंक वर क्लिक करा


 

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या