Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

Maharashtra zilla parishad recruitment 2023 :महाराष्ट्र जिल्हा परिषद भर्ती २०२३

 

राज्यातील सर्व जिल्हापरिषद राबवणार १९४६० पदांची भर्ती प्रक्रिया

नमस्कार विध्यार्थी मित्रांनो आपणासर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे .ती म्हणजे नवीन पदभरती बाबद .विध्यार्थी मित्रांनो शिंदे-फडणवीस सरकारने नवीन जाहिरातीचा अक्षरशः धडाका लावला आहे .शिंदे-फडणवीस सरकारने या अगोदर अनेक पदभरती प्रक्रिया राबवली आहे .जसे ,शिक्षक भर्ती ,पोलीस भर्ती ,महानगरपालिका भर्ती ,तलाठी भर्ती ,वनरक्षक भर्ती पाठोपाठ आत्ता शिंदे-फडणवीस सरकार आत्ता Maharashtra zilla parishad recruitment 2023 राबवणार आहे .

Maharashtra zilla parishad recruitment 2023
Maharashtra zilla parishad recruitment 2023 


महाराष्ट्र सरकार आत्ता ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत गट क संवर्गातील भर्ती प्रक्रिया आत्ता Maharashtra zilla parishad recruitment 2023 च्या माध्येमातून राबवणार आहे .या पदभरती च्या माध्यमातून महाराष्ट्र आरोग्य विभागाचे १०० % पदे भरली जाणार आहेत .व इतर विभागांचे ८०% पदे भरली जाणार आहेत .

 Maharashtra zilla parishad recruitment 2023 या पदभरती करिता राज्यातील ३४ जिल्हापरिषदेतील गट क संवर्गातील पदांची भर्ती केली जाणार आहे .या अगोदरच राज्याचे ग्रामविकासमंत्री व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले होते

  •  Maharashtra zilla parishad recruitment 2023 करिता अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरु होणार आहे ?

 Maharashtra zilla parishad recruitment 2023 करिता अर्ज प्रक्रिया ही दिनांक ५ ऑगस्ट २०२३ ते २५ ऑगस्ट २०२३ दरम्यान राबवली जाणार आहे .या परीक्षेकरिता अर्ज करावयाचे आहेत त्यांनी २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज भरणे गरजेचे आहे .

 Maharashtra zilla parishad recruitment 2023 या पदभरती करिता रिक्त पदे ,त्यासाठी आवश्यक पात्रता ,वेतन ,वयोमर्यादा ,परीक्षाशुल्क

  • Maharashtra zilla parishad recruitment 2023 पदभरती कशी होणार ?

सदरील Maharashtra zilla parishad recruitment 2023 हि ऑनलाइन पद्धतीने होणार असून या परीक्षेकरिता उमेदवाराला एकच जिल्ह्यात एकाच पदाकरिता अर्ज करता येणार आहे .सदरील परीक्षेकरिता अर्ज करण्याकरिता उमेवारांनी एकाच ठिकाणी अर्ज करवा अन्यथा विनाकारण शुल्क वाया जाऊ शकते.या परीक्षेकरिता जर दोन प्रवेशपत्र जारी झाले तर उमेदवार सुद्धा दुविधा मानसिकतेत असतो .या वेळेस जर काही समस्या आल्या तर जिल्हा परिषद जीमेदार राहणार नाही .

  • Maharashtra zilla parishad recruitment 2023 ही कशी राबवली जाणार आहे ?

Maharashtra zilla parishad recruitment 2023 हि परीक्षा IBPS या कंपनी कडून राबवली जाणार आहे .हि परीक्षा कशी पारदर्शक रित्या राबली जाणार याकडे जिल्हा परिषद लक्ष ठेऊन आहे .त्या मुळे उमेवारानी कुठल्याही अमिषाला बळी न पडता परीक्षा चांगल्या प्रकारे द्यावी .असे आव्हान प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांच्याकडून करण्यात येत आहे .ज्या उमेदवारांनी या अगोदर २०१९ साली अर्ज भरले होते ते उमदेवार वयाधिक झाल्याने अपात्र ठरत आहेत अशा उमेदवारांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्हा परिषद भर्ती करिता पात्र ठरवण्यात येणार आहे .

Maharashtra zilla parishad recruitment 2023 ची पदभरती हि या अगोदर २०१९ मध्ये होणार होती.पण करोना ,आचारसंहिता या मुळे परीक्षा झाली नाही . पण आत्ता हि जाहिरात आत्ता प्रशिद्ध होणार आहे .

  • Maharashtra zilla parishad recruitment 2023 वयोमर्यादेत सवलत आहे का ?

ज्या उमेदवारांनी मार्च २०१९ मध्ये होणार होती त्या परीक्षेकरिता अर्ज केला नाही .त्यांना सुद्धा सरकारने २ वर्ष वयोमर्यादा शिथिल केली आहे .३१ डिसेंबर २०२३ पर्यंत Maharashtra zilla parishad recruitment 2023 ने सरळसेवा भर्ती करिता पात्र असणार आहे .

  • Maharashtra zilla parishad recruitment 2023 करिता अभ्यासक्रम कोणता ?

या परीक्षेकरिता अभ्यासक्रम अद्याप निश्चित झालेला नाही .या परीक्षेचा अभ्यासक्रम,प्रश्नपत्रिका स्वरूप ,काठीण्य पातळी,परीक्षेकरिता असणारे विषय नवीन माहिती मध्ये समाविष्ट करण्यात येतील .

  • Maharashtra zilla parishad recruitment 2023 ची जाहिरात कधी प्रशिद्ध होणार ?

Maharashtra zilla parishad recruitment 2023 ची जाहीत दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रशिद्ध होणार आहे ,असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले .

  • Maharashtra zilla parishad recruitment 2023 ची जाहिरात कोणत्या दोन जिल्ह्यासाठी येणार नाही व का  ?

Maharashtra zilla parishad recruitment 2023 करिता मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्या व्यतिरिक्त ३४ जिल्हा परिषदेची जाहिरात प्रशिद्ध होणार आहे .कारण मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद अस्तित्वात नाही कारण हे दोन जिल्हे १००% शहरी जिल्हे आहेत म्हणून ओळखले जातात व १००% शहरी जिल्ह्यासाठी जिल्हापरिषद असत नाही .केवळ महानगरपालिका अस्तित्वात असते कारण जिल्हा परिषद हि ग्रामीण जिल्ह्यासाठी अस्तित्वात असते .तसेतर महाराष्ट्रात ३६ जिल्हे अस्तित्वात आहेत त्यापैकी ३४ जिल्ह्यासाठी जाहिरात प्रशिद्ध होणार आहे .

Maharashtra zilla parishad recruitment 2023 या परीक्षेसाठी केवळ १० वी पास असणाऱ्या उमदेवारासाठी कमीतकमी पात्रता असणार आहे .या परीक्षेकरिता तारीख लवकरच जाहीर होणार आहे .

Maharashtra zilla parishad recruitment 2023 या पद्भार्तीसाठी आपल्याला IBPS च्या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज करावयाचा आहे .या परीक्षेमध्ये अर्ज करतेवेळी काही चुकले तर २५/०८/२०२३ पर्यंत दुरुस्ती करू शकता .अर्ज केलेल्या अर्जाची प्रत आपण ९/९/२०२३ पर्यंत काढू शकतो .या परीक्षेकरित पेमेंट आपण ९/०९/२०२३ पर्यंत करू शकता .

  • Maharashtra zilla parishad recruitment 2023 साठी अर्ज कसा करावा ?

हा अर्ज करतेवेळी सर्वप्रथम आपल्याला IBPS च्या वेबसाईटवर यावयाचे आहे .

आपल्या पात्रतेनुसार पद निवडावयाचे आहे .अर्ज करते वेळी सर्वप्रथम Ragistration करावयाचे आहे .

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला अर्ज भरण्यास सुरवात करावयाची आहे .

सर्वप्रथम सर्वसामान्य माहित भरावयाची आहे .

त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करायचे आहे .

त्यानंतर इमेल नोंद करावा .

त्यानंतर जिल्हा परिषद निवडावयाची आहे .

खालील कोड जास्याचातसा टाकून अर्ज पूर्ण करावयाचा आहे .

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Registration Number आणि Password आपल्याकडे जपून ठेवावयाचा आहे .

तुमचा फोटो आणि काळ्या रंगाच्या पेनने  सही अपलोड करायचा आहे .फोटो चे Background पांढरे असावे लागणार आहे .

फोटो २० ते ५० kb पर्यंत अपलोड करायचा आहे .हा फोटो २३० px असावा .

  1. Maharashtra zilla parishad recruitment 2023मोबाईल वर अर्ज भरणार असाल तर सूचना:

मोबाईलवर अर्ज करत असाल तर मोबाईल landscape करायचा म्हणजे आडवा करून अर्ज भरून करावयाचा.



 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या