Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

ST Bus Travel :या व्यक्तींना मोफत बस प्रवासातून सवलत बंद ,नवीन शासन निर्णय

 

नमस्कार मित्रांनो ,अपना सर्वांना माहित आहे .की,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने सरकारने ७५ वर्षावरील नागरिकांना ST Bus Travel मोफत करण्यात आले होते .त्यानंतर सरकारने महिलांना देखील बस प्रवासात ५०% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता .आपणा सर्वाना माहित आहे सरकार गेली वर्षभर नागरिकांसाठी बस प्रवासात सवलत देत आहे .पण खालील प्रवर्गातील नागरिकांसाठी सवलत का बंद केली असावी हे पहाणे महत्वाचे आहे .

ST Bus Travel
ST Bus Travel

ST Bus Travel: च्या माध्येमातून मोफत प्रवास करणारे नागरिकांची संख्या राज्यात खूप मोठी आहे .याचा फायदा अनेक प्रवर्गातील नागरिक घेत आहेत .त्यात महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षा निमित्ताने देण्यात आलेली जेष्ठ नागरिक मोफत प्रवास योजना आणि त्यानंतर महिलांसाठी बस प्रवासात ५०% बस प्रवास सवलत या योजनेमुळे एसटी देखील फायद्यात आली आहे असे बोलल्या जात होत .पण आत्ता सरकारने कोणत्या प्रवर्गासाठी बस प्रवासात सवलत कमी केली आहे हे पाहणे महत्वाचे आहे .

ST Bus Travel:साठी योजना आखताना  सरकारने काही काळ स्वतः खर्च उचलला .काही काळानंतर एसटी देखील फायद्यात आली .आणि बस प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये देखील वाढ झाली .या मुळे एसटीला स्वावलंबी बनण्यास मदत होणार त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा देखील वाढणार आहेत.

ST Bus Travel: साठी सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस विभागाने २०१८ मध्ये एक परिपत्रक काढले होते .त्या परिपत्रकात एस टी तून प्रवास करणाऱ्या सिकलसेल , एचआयव्हि '

डायलेसिस,व हिमोफेलीयाग्रस्त रुग्ण यांना मोफत बस प्रवास सवलत देण्यात आली होती .पण या व्यक्तींना आत्ता निमआराम किवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही.

ST Bus Travel: साठी आत्ता सिकलसेल ,एचआयव्ही , डायलेसिस,व हिमोफेलीयाग्रस्त रुग्ण यांना केवळ सध्या बसने मोफत प्रवास करता येणार आहे पण या अत्यंत कठीण आजाराच्या नागरिकांना बस च्या निमआराम हिरकणी , वातानुकूलित अश्वमेध ,शिवशाही , शिवनेरी ,शिवाई या बस मोफत प्रवास बंद करण्याचे आदेश महामंडाळाचे महाव्यवस्थापक शि.प .जगताप यांनी दिले आहेत .

मित्रांनो आपनासार्वाना माहिती असायला हवे कि आपली ST Bus Travel कोणत्या कोणत्या सुविधा आपणा सर्वाना देते .तर मित्रानो आपले बस महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या प्रवाशांसाठी अनेक योजना घेऊन येते त्यांमध्ये प्रवाशांना तिकिटात सवलत मिळते तर कधी यात्रा सवलत मिळते ,

खेडोपाडी पोहोचलेली हि बस हि केवळ बस नसून महाराष्ट्रातील गावांना जोडणारी जीवन वाहिनीच आहे .तर मित्रानो बस आपल्याला कोणकोणत्या  सवलत देते हे पाहणे गरजेचे आहे .

  • ७५ वर्ष व त्यावरील नागरिकांना बस प्रवास हा मोफत आहे .
  • स्वातंत्र्य सेनिक व त्यांचा एक साथीदार यांना बस ने मोफत प्रवास करता येतो .या साव्लातीनुसार त्यांना साधी बस आराम बस , निआराम बस वातानुकुलीत बस अश्या बस मध्ये पूर्णपणे मोफत प्रवास करता येतो .
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचे साथीदार यांना वर्षभर बसने मोफत प्रवास करता येतो .त्यांना साधी बस ,आराम बस ,निमआराम बसने मोफत प्रवेश करता येतो .
  • अहिल्याबाई होळकर योजनेच्या मार्फत इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विध्यार्थिंनी साठी बस प्रवासात मोफत सवलत मिळते .हि सवलत केवळ सध्या गाड्यांसाठी आहे .
  • शासनमान्य पत्रकारिता बस ने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे .
  • विध्यार्थी डब्बे देखील बसने पोहचवण्याचे असतील तर ते  मोफत आहे .
  • अर्जुन पुरस्कार ,द्रोणाचार्य पुरस्कार ,दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि शिवरायाच्या नावाने दिला जाणार पुरस्कार प्राप्त खेळाडू यांना साधी बस ,आराम आणि निम आराम बस मधून मोफत प्रवास
  • आदिवाशी पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचे एक साथीदार यांना साधी बस ,आराम आणि निम आराम बस मधून मोफत प्रवास
  • लोकशाहीर अन्न्नाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचे एक साथीदार यांना साधी बस ,आराम आणि निम आराम बस मधून मोफत प्रवास
  • विद्यमान किवा माजी आमदार  आणि त्यांचे एक साथीदार यांना साधी बस ,आराम आणि निम आराम ,वातानुकुलीत बस,शिवशाही , मधून मोफत प्रवास
  • मित्रांनो आपनासार्वाना माहिती असायला हवे कि आपली बस कोणत्या कोणत्या सुविधा आपणा सर्वाना देते .तर मित्रानो आपले बस महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या प्रवाशांसाठी अनेक योजना घेऊन येते त्यांमध्ये प्रवाशांना तिकिटात सवलत मिळते तर कधी यात्रा सवलत मिळते ,
  • खेडोपाडी पोहोचलेली हि बस हि केवळ बस नसून महाराष्ट्रातील गावांना जोडणारी जीवन वाहिनीच आहे .तर मित्रानो बस आपल्याला कोणकोणत्या  सवलत देते हे पाहणे गरजेचे आहे .
  • ७५ वर्ष व त्यावरील नागरिकांना बस प्रवास हा मोफत आहे .
  • स्वातंत्र्य सेनिक व त्यांचा एक साथीदार यांना बस ने मोफत प्रवास करता येतो .या साव्लातीनुसार त्यांना साधी बस आराम बस , निआराम बस वातानुकुलीत बस अश्या बस मध्ये पूर्णपणे मोफत प्रवास करता येतो .
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचे साथीदार यांना वर्षभर बसने मोफत प्रवास करता येतो .त्यांना साधी बस ,आराम बस ,निमआराम बसने मोफत प्रवेश करता येतो .
  • अहिल्याबाई होळकर योजनेच्या मार्फत इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विध्यार्थिंनी साठी बस प्रवासात मोफत सवलत मिळते .हि सवलत केवळ सध्या गाड्यांसाठी आहे .
  • शासनमान्य पत्रकारिता बस ने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे .
  • विध्यार्थी डब्बे देखील बसने पोहचवण्याचे असतील तर ते  मोफत आहे .
  • अर्जुन पुरस्कार ,द्रोणाचार्य पुरस्कार ,दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि शिवरायाच्या नावाने दिला जाणार पुरस्कार प्राप्त खेळाडू यांना साधी बस ,आराम आणि निम आराम बस मधून मोफत प्रवास.
  • आदिवाशी पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचे एक साथीदार यांना साधी बस ,आराम आणि निम आराम बस मधून मोफत प्रवास.
  • लोकशाहीर अन्न्नाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचे एक साथीदार यांना साधी बस ,आराम आणि निम आराम बस मधून मोफत प्रवास.
  • विद्यमान किवा माजी आमदार  आणि त्यांचे एक साथीदार यांना साधी बस ,आराम आणि निम आराम ,वातानुकुलीत बस,शिवशाही , मधून मोफत प्रवास.
  • अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचे एक साथीदार यांना साधी बस ,आराम आणि निम आराम बस मधून मोफत प्रवास
  • राष्ट्र पिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना.
  • शिवेसना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजने अंतर्गत शहीद जवानांनच्या पत्नीला साध्या,आराम ,निमआराम ,आणि शयन प्रवास मोफत आहे .

मित्रांनो आपणा सर्वांच्या लक्षात आले असेल कि आपण ST Bus Travel मोठ्या प्रमाणावर जनमानसात प्रवासातून आपुलकी निर्माण करते .पण शासनाने वरील व्यक्तीला सवलती मधून  का कमी केले  असेल .महाराष्ट्र शासनाला बस प्रवासासाठी सहकार्यासाठी MSCRT कच्या APPLICATION वरून आपले तिकीट काढा .नाग्रीकानो आपण जास्तीत जास्त बस प्रवास केला तर बस आर्थिक संकटापासून दूर राहील सरकार वर पडणारा आतीरिक्त खर्च कमी होईल .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या