Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

Talathi recruitment 2023 timetable: तलाठी भर्ती वेळापत्रक २०२३

 

  • विद्यार्थी मित्रांनो अपना सर्वाना सांगताना अत्यंत आनंद होतो. कि ,राज्य सरकारने Talathi recruitment 2023 timetable जाहीर केलेला आहे .मित्रांनो काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनेस्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षा निमित्ताने ७५००० पदांची पदभरती करण्याचा निर्णय घेतला होता त्याची परिपूर्ती करताना राज्यसरकारने या अगोदर शिक्षक भर्ती ,,पोलीस भर्ती महानगरपालिका भर्ती,जिल्हा परिषद भर्ती ,आरोग्याविभाग भर्ती अशा भर्ती प्रक्रिया राबवल्या होत्या .त्यातच राज्यसरकारने तलाठी भर्ती देखील जाहीर केली होती .

Talathi recruitment 2023 timetable

Talathi recruitment 2023 timetable



  • महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी हे गट क संवर्गातील पद असून काही दिवसांपूर्वी Talathi recruitment 2023 ची अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली होती .सदर तलाठी भर्ती हि TCS कंपनी कडून राबवण्यात येत आहे आत्ता TCS कंपनी कडून Talathi recruitment 2023 timetable जाहीर करण्यात आला आहे .या भर्ती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कुठल्याही आमिषास बळी पडू नये .या साठी विधार्थी मित्रांनी खबरदारी घ्यावयाची आहे .
  • सदरील परीक्षेकरिता आयुक्त आणि संचालक ,भूमी अभिलेख कार्यालय ,पुणे हे तलाठी पदे भरण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या केंद्रावर परीक्षा ऑनलाइन प्रणालीद्वारे घेणार आहे .त्या करिता हि परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान Talathi recruitment 2023 timetable  एकून तीन सत्रात विभागली जाणार आहे .
  • सत्र १ :सकाळी ९ ते ११ 
  • सत्र २ :दुपारी १२.३० ते २ 
  • सत्र ३ :सायंकाळी ४.३० ते ६.३० 
  • Talathi recruitment 2023 timetable या परीक्षेकरिता उमेदवारांना मराठी ,इंग्रजी,,सामान्य माहिती ,बोधिक चाचणी ,आणि अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी ५० गुणांबरोबर २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे .प्रत्येक विषयासाठी २५ प्रश्न असतात ,त्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण याप्रमाणे एकूण १०० प्रश्न या परीक्षेकरिता असणार आहेत .
  • हे सुद्धा वाचा :

Maharashtra zilla parishad recruitment 2023 :महाराष्ट्र जिल्हा परिषद भर्ती २०२३

  • Talathi recruitment 2023 timetable निश्चित झाल्यानंतर सदर परीक्षा हि दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान राबवण्यात येणार आहे .हि परीक्षा जवळपास १९ दिवस चालणार आहे .ही परीक्षा ३ सत्रात आयोजित केली जाणार आहे .तलाठी भर्ती २०२३ परीक्षा पारदर्शकरित्या कशी राबवता येईल या कडे सरकार लक्ष ठेवून आहे .
  • Talathi recruitment 2023 timetable परीक्षेकरिता उमेदवारांना त्यांचे परीक्षा केंद्राचे नाव तसेच शहराचे नाव हे किमान परीक्षेच्या ५ ते ६ दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे परीक्षेचे प्रवेश पत्र परीक्षेच्या अगोदर ३ दिवस उपलब्ध करून देण्यात येणार आहे .या बाबद सदर परीक्षर्थीना परीक्षे अगोदर मोबाईल,ई मेल आय डी च्या माध्येमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे .तरी सर्व उमेदवाराणी आपल्या मोबाईल च्या संपर्कात राहावे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या