Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

NAVODAY PRACTICE QUESTION PAPER 3 | नवोदय सराव प्रश्नपत्रिका ३

 नमस्कार विध्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना माहिती आहे .कि ,आपण या अगोदर नवोदय सराव परीक्षा क्रमांक एक व सराव परीक्षा २ या साठी प्रश्नावली तयार केली होती .त्यासाठी विध्यार्थी प्रतिसाद देखील उत्तम होता .आत्ता आपण सराव परीक्षा क्रमांक ३ चा सराव घेणार आहोत .तरी सर्व विध्यार्थ्यानी खालील प्रश्न सोडवणे गरजेचे आहे .ज्या प्रश्नांच्या माध्यमातून उत्तम सराव सर्व विध्यार्थ्यांना होणार आहे .

NAVODAY- PRACTICE- QUESTION- PAPER- 3


नवोदय सराव परीक्षा क्रमांक ;३ 

१.  १ ते १०० दरम्यान मूळ संख्या किती ?

१ . २७   २. २४  ३ .२५   ४.२९ 


२.  १ ते १०० दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती ?

१.  ३२८   २. ३१५   ३. ३१४   ४.३२६ 


३.  १ ते १०० दरम्यान असणाऱ्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती ?

१.  ९   २.  १५   ३.१८   ४.८ 


४.  २,४,६,८ ,१० या संख्यांना खालीलपैकी कोणत्या संख्यांनी भाग जातो ?

१.  २    २.  ३    ३.५   ४.७ 


५.  दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?

१.  २५   २ .४५  ३.८६   ४.९९ 


६ .  खालीलपैकी लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती ?

१.९६   २.१०   ३.९   ४.१५ 


७ .  सोळा हजार दोनशे बारा हि संख्या अंकात लिहा ?

१.  १६२१२   २.१६२२१   ३.१६४१२   ४ .१६६१८ 


*-.३नम८.६७१४५ या संख्येतील ७ या अंकांची स्थानिक किंमत किती ?

१.७००   २.७०००   ३.७००००   ४.७००००० 


९.  ०,३,२,६ या अंकापासून लहानात लहान चार अंकी संख्या तयार करा ?

१.  २०३६  २.०२३६   ३.३६२०   ४.६२३० 


१०.  आई या शब्दाला समान अर्थी नसणारा शब्द कोणता ?

१.माता  २. अंबर   ३.माय  ४ .जननी 


११.अचंबा या शब्दाचा समानअर्थी शब्द कोणता ?

१. काया   २.दोष   ३.आश्चर्य  ४.तनु 


१२.नामाचे प्रकार किती ?

१.७   २.५   ३.  ३   ४.२ 


१३.शरद हे नाव कोणत्या नामाच्या प्रकारात येते ?

१.सामान्यनाम   २. विशेषनाम   ३.भाववाचक नाम   ४.कोणतेही नाही 


१४.ती सुंदर हसते.  [या वाक्यात हसते या शब्दाची जात कोणती ]

१.  नाम   २.सर्वनाम   ३.विशेषन   ४.क्रियापद


१५.तिने जेवण केले .[या वाक्यात तिने या शब्दाची जात कोणती ]

१.नाम   २.सर्वनाम   ३.विशेषन   ४.क्रियापद 


१६. आपण आलात आम्हास आनंद झाला ?[या वाक्यात आपण या शब्दाची जात कोणती ]

१.  नाम   २.सर्वनाम  ३. विशेषन   ४.क्रियापद 


१७.विशेषनाचे किती प्रकार पडतात ?

१.  एक   २.दोन   ३. तीन   ४.चार 


१८.नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ...........म्हणतात .

१.नाम   २. सर्वनाम   ३. विशेषण   ४. क्रियापद 


१९.नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला .......म्हणतात .

१.नाम   २. सर्वनाम   ३. विशेषन  ४. क्रियापद 


२०. सुनील  चांगला मुलगा आहे .[या वाक्यात विशेषन कोणते ]

१. सुनील   २. मुलगा   ३.चांगला   ४.आहे 


२१.नदी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो .

१.सर्वनाम   २.सामान्यनाम   ३.विशेषनाम   ४.भाववाचकनाम 


२२.खालीलपैकि मूळ संख्या कोणती ?

१.९७   २.८  ३.२५   ४.२५  


२३.९७६७५ या संखेतील ७ च्या स्थानिक किमतीतील फरक किती ?

१.६९३०   २.६४६५   ३.६९७०   ४.६७३० 


२४.१,३,९,८ आणि ० हा अंक एकदाच वापरून पाच अंकी संख्या तयार करा [मोठ्यात मोठी ]

१.९०८३१   ३.९३८०१   ३.९८३१०   ४.या पैकी नाही 


२५.२५४२२ आणि ७९२३ या संख्येचे बेरीज किती ?

१.३३३४५   २.३३२४५   ३.३३५७३   ४.३३७१२ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या