Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

GADCHIROLI DISTRICT TEACHER RECRUITMENT;2024/गडचिरोली जिल्हा शिक्षक भर्ती २०२४

 नमस्कार मित्रांनो आपना  सर्वाना माहिती आहे कि  ओळखले आहे कि राज्यात  अस्तित्वात असलेले शिंदे फडनवीस   अजित पवार सरकार महाराष्ट्रातील लोकांसाठी हितचिंतक आहे.शासन लोकाभिमुख निर्णय रोजच घेत आहे .सरकारने या अगोदर अनेक भर्ती प्रक्रीया राबवल्या शिक्षक भर्ती ,महानगरप्पालिका भर्ती ,तलाठी भर्ती ,पोलीस भर्ती या सारख्या भर्ती प्रक्रिया राबवली जात आहेत ,  त्यामध्ये शासनाने पेसा क्षेत्रात शिक्षक भर्ती प्रक्रिया राबवणार आहे .

GADCHIROLI DISTRICT TEACHER RECRUITMENT;2024
GADCHIROLI DISTRICT TEACHER RECRUITMENT;2024


हि भरती शालेय मंत्रालय मुंबई अहवाल दिनांक 15 जुलै 2024 अनुषंगाने पेसा स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे भरती शिक्षण विभागाच्या नियमित सूचनांकरिता शिक्षण संस्था पुणे यांच्याकडे या भरती कार्यक्रमासाठी अनुसूचित जाती किंवा इतर समुच्चयांचा समावेश आहे. या भरतीकरिता कुठल्याही प्रवर्गातील उम्मेद्वाराला अर्ज भरण्यासाठी पात्र ठरवता येईल .

शैक्षणिक पात्रता

या भरती कार्यासाठी चाचणी शैक्षणिक पात्रता ही पहिली ते पाचवीपर्यंत वर्गासाठी एच एस सी एड सी एडीटी किंवा टीटी पेपर क्रमांक एक उत्तीर्ण महिला तसेच आयटी २०२२ मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

वर्ग सहावी ते दहावी शैक्षणिक पात्रता

याकरिता डीबीएड उत्तीर्ण टीइटी पेपर नंबर दोन उत्तीर्ण गुण आहेत आणि टीइटी 2022 उत्तीर्ण पात्रता आवश्यक आहे तसेच जर पात्रता धारक  व्यक्ती मिळाली नाही तर  कमी पात्रता धारक असणारी व्यक्ती  असावे  तर सदरील शैक्षणिकतेमध्ये शिथिलता दिली जाईल.

सदरील शिक्षक भरती मध्ये जागा

गडचिरोली  जिल्हा शिक्षक भरती 2024 प्रथम ते पाचवी साठी 419 पदांची भरती प्रक्रिया खूप होत आहे

तसेच इत्ता सहावी ते आठवी पदवीधर शिक्षक  १२० पदांची भरती केली जाते.

या भरती साठी वयोमर्यादा

जाहिरातींच्या जाहिराती सांगितल्याप्रमाणे भरती प्रक्रियेकरिता कमीत  कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त ४० वर्ष  वय 

गडचिरोली जिल्हा शिक्षक भरती २०२४ मानधन

गडचिरोली जिल्हा शिक्षक भरती 2024 मानधन हे 20 हजार रुपये प्रतिमहा  आहे

गडचिरोली जिल्हा शिक्षक भरती अर्ज मागवतात

गडचिरोली जिल्हा शिक्षक भरती 2024 अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेला अर्ज प्रत्युत्तर नोंदवा आणि स्वतःची स्वाक्षरी आणि फोटो चिटवावा

गडचिरोली जिल्हा शिक्षक भरती २०२४ साठी कागदपत्रे

एच एस सी एस एस एस सी मार्क मेमो

पदवी उत्तीर्ण मार्क मेमो

डीडीएड चा मार्क मेमो

शाळा सोडल्याचा भाग 

टी इ टी  उत्तीर्ण मार्क मेमो

एखादा उमेदवार जर अनुसूचित क्षेत्रातील असेल तर त्याचे रहिवासी प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

हे सुद्धा वाचा;;

GOVERNMENT MEDICAL COLLAGE NAGPUR HALLTICKET ;2024

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या