Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

BMC RECRUITMENT 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिक भर्ती २०२४

 नमस्कार विध्यार्थी मित्रांन्नो ,अपना सर्वाना माहिती आहे .कि राज्यात असलेले शिंदे फडणवीस सरकार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने राज्यात नवनवीन भर्ती प्रक्रिया राबवत आहे .या अगोदर देखील सरकारने महानगरपालिक भर्ती ,जिल्हापरिषद भर्ती ,तलाठी भर्ती, स्पर्धा परीक्षा भर्ती ,शिक्षक भर्ती ,पोलिस भर्ती या सारख्या भर्ती प्रक्रिया राबवली आहे .आत्ता सरकार BMC RECRUITMENT 2024 भर्ती राबवीत आहे .

BMC RECRUTMENT 2024T 2024
BMC RECRUTMENT 2024

  • Mumbai Municipal corporation recruitment 2024 

या भर्ती प्रक्रियेत आरक्षनानुसार जागा भरल्या जाणार आहेत .बृहन्मुंबई महानगरपालिका ने लिपिक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज भरण्यासाठी नोंदणीप्रक्रिया सुरु केली आहे .या भर्ती प्रक्रियेमध्य १८४६ कार्यकारी सहाय्यकपदांची भर्ती केली जाणार आहे.हि भर्ती प्रक्रिया राबवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संक्केत स्थळ portal.mccgm.gov.in येथे अर्ज भरून ८ सेप्टेम्बर पूर्ण करावा .

  • BMC भर्ती २०२४ अभ्यासक्रम (BMC recruitment 2024 syllabus)
    1.मराठी 
    २.इंग्रजी
    ३ . सामान्य 
    ४.बुद्धिमत्ता

  • Mumbai Municipal corporation recruitment 2024 reservation

  1. ओबीसी ;४५२ 
  2. EWS;185
  3. सामान्य ;५०६ 
  4. अनुसूचित जाती ;१४२ 
  5. एसटी ;१५० 
  6. SEBC;185
  7. SBC;46
  8. NTB;54
  9. NTC;39
  10. NTD;38
  11. VJA;49

  • Mumbai Municipal corporation recruitment 2024 application

या भर्ती प्रक्रियेकरिता अर्ज सादर करण्ण्याकरिता 20 ऑगस्ट ते ८ सप्टेम्बर २०२४ पर्यंत वेळ मिळणार आहे .

  • BMC भर्ती २०२४ करिता परीक्षा नमुना 
सदरील भर्ती प्रक्रिया २०२४ साठी १०० प्रश्नांची घेण्यात्त येणार आहे  .

    १ .या परीक्षेकरिता २०० गुण असणार आहेत .
    २.प्रत्यक योग्य प्रश्नाकरिता २ गुण मिळणार आहेत .
    ३. या परीक्षेकरिता ४ विषय असणार आहेत .
    ४.BMC परीक्षेकरिता ४५% गुण असणे गरजेचे आहेत .
  • बृहन्मुंबई महानगरपालिक भर्ती प्रक्रिया २०२४ पदाचा दर्जा ;

बृहन्मुंबई महानगरपालिक भर्ती प्रक्रिया २०२४ पदाचा दर्जा हा क संवर्गातील असून पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक आहे .पूर्वी या पदाचे नाव लिपिक असे होते .

  • Mumbai Municipal corporation recruitment 2024 age limit

बृहन्मुंबई महानगरपालिक भर्तीमध्य अर्ज सादर करण्याकरिता सदरील उमेदवार हा सर्वसाधारण१८ ते ३८ वयोगटातील असावा. 
.
  1. अनारक्षित ;38
  2. मागासवर्गीय; 43
  3. माजी सैनिक; 45
  4. प्रकल्पग्रस्त ; 45
  5. खेळाडू ; 43
  6. अर्धवेळ पदवीधर ; 45
  7. अनाथ ;43
  8. स्वातंत्र्य सैनिक ;45
  9. PWD;45

  • Mumbai Municipal corporation recruitment 2024 fees

या भर्ती प्रक्रियेकरिता ओपनसाठी १००० रुपय फीस आकारली जाणार आहे .तसेच आरक्षित प्रवर्गासाठी ८०० रुपये फीस आकारली जाणार आहे .

  • Mumbai Municipal corporation recruitment 2024 reservation 

  1. महिला ;३० %
  2. माजी सैनिक;१५%
  3. प्रकल्पग्रस्त;५ %
  4. भूकंपग्रस्त;२ %
  5. खेळाडू;५ %
  6. अर्धवेळ पदवीधर ;१० %
  7. अनाथ ;१%
  8. अक्षम ;४ %

  • BMC RECRUTMENT 2024;online apply

बृहन्मुंबई महानगरपालिक भर्ती प्रक्रिया २०२४ या करिता ऑ  नलाइन अर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे .तरी इच्छाअसणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करावा .या पदांकरिता अर्ज करण्यास सुरवात २० ऑगस्ट पासून सुरवात होऊन ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज चालणार आहेत .

  • BMC RECRUTMENT 2024;

या भर्ती करीता २५००० ते ८१००० वेतन असणार आहे .या पगाराव्यतिरिक्त इतर भत्ते देखील मिळणार आहेत .

  • BMC RECRUTMENT 2024 

या करिता अर्ज सादर करते वेळी योग्य ती कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे .तसेच अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत काढून घेणे गरजेचे आहे .

  • BMC RECRUTMENT 2024 website;

🔗येथे क्लिक करा 

BMC RECRUTMENT 2024 या करिता अर्ज  करण्याकरिता माहिती 

📁येथे क्लिक करा 

  • हे सुद्धा वाचा ;

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या