नमस्कार विध्यार्थी मित्रांनो ,आपणा सर्वांना माहिती आहे .कि,आपण रोज नवोदय सराव प्रश्नांची मालिका सोडवत असतो .त्या करिता आपण नवीन नवीन प्रश्नांचा सराव घेत असतो .या अगोदर आपण जवळ जवळ ६ सराव प्रश्न मालिका सोडवल्या आहेत .या नंतर आपण ७ वी नवोदय सराव मालिका सोडवणार आहोत .या प्रश्नांच्या सरावातून आपल्या सर्वांना नवोदय परीक्षा पास होण्याकरिता येस मिळावे .या करिता हा माझा छोटासा प्रयत्न .नवोदय सराव प्रश्नांच्या माध्यमातून विध्यार्थ्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोनात देखील बदल होतो .विध्यार्थ्यांना प्रश्न सोडवल्यामुळे प्रश्नांची विविधता समजते .त्याच बरोबर प्रश्नांचा अतिशय उत्तमरीत्या सराव होतो .खालीलप्रमाणे नवोदय सराव प्रश्न दिले आहेत .ते सर्वांनी सोडवावे .
NAVODAY PRACTICE QUESTION-7
NAVODAY PRACTICE QUESTION | नवोदय सराव प्रश्न ;
१. सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?
१. १३ २. २ ३ .५ ४.७
२.पाच हजार नऊशे चवदा हि संख्या अंकात लिहा ?
१. ५९१४ २.५१९४ ३.५४९१ ४.५४३७
३.९,७,०,४ या अंकानपासून लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करा ?
१.४००७९ २.९००७४ ३.७००९४ ४.४००९७
४ .१३५ व १५३ मधील ५ या अंकातील स्थानिक किंतीतील फरक किती ?
१.५५ २. ४५ ३.६५ ४.७५
५. १ ते २० दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती ?
१. ३४ २.७७ ३.५३ ४.६७
6. 247127 या अंकातील स्थानिक किमतीतील फरक किती ?
१ . ६९९३ २.७००० ३.७१२० ४. यापैकी नाही
७. खालील जोडमूळ संख्येची जोडी कोणती ?
१. ३,५ २.११,१७ ३.१४,१६ ४.१५,१३
८ .१ ते १०० दरम्यान मूळ संख्या किती ?
१. २५ २. १७ ३ .१९ ४.२५
९. १ ते १०० दरम्यान संयुक्त संख्या किती ?
१.१ २. ७५ ३. ७४ ४.९९
१०. तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
१. १०१ २. २०० ३.९०० ४. ९९९
११. ७५४३२ या संखेतील ४ या अंकाची स्थानिक किंमत किती ?
१. ४०० २.४००० ३.४० ४.३०
१२ .१२१,१४४ ,१६९ ---------?
१. १९६ २.२२५ ३.१६९ ४. या पैकी नाही .
१३ .१,०,२,४,आणि ५ हे अंक वापरून ,बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती ?
१.१०३४५ २.१०४५३ ३. १०५४३ ४. १०४५३
१४. पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज किती ?
१. १७ २. १५ ३. १४ ४. ९
१५. ४७५६९ या संख्येतील दसहजार स्थानचा अंक कोणता ?
१. ४ २. ७. ३. ५ ४. ९
१६.६४५१ या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे तयार होणाऱ्या संखेला ३ ने भाग जाईल?
१. २ २.३ ३.५ ४.७
१७ .सुलभा,रमेश ,श्याम ,अवनी ,आर्या,वेदांत हि -------------?
१.सामान्यनाम २. विशेषनाम ३.भाववाचकनाम ४. यापैकी नाही .
१८. मी ,तो ,ती ,हा ,जा कोण ,हि -------आहेत
१.नाम २.सर्वनाम ३.विशेषण ४.क्रियापद
१९..एखाद्या व्यक्तीच्या ,वस्तुच्या ,ठिकाणच्या तसेच कल्पनेच्या नावाला -------म्हणतात .
१. नाम २. सर्वनाम ३.विशेषण ४.क्रियापद
२०.शिवाजी महाराज हे शूर राजा होते ? [या वाक्यातील शूर हे काय आहे ]
१. नाम २. सर्वनाम ३. विशेषण ४.क्रियापद
२१.ससा भित्रा प्राणी आहे . [या वाक्यातील भित्रा हा विशेषणाच्या कोणत्या प्रकारात येतो ]
१. अधिविशेषन २.विधीविशेषन ३. नामसाधित विशेषण ४.यापैकी नाही .
२२.सुरेखा जेवण करते .[ या वाक्यातील करते हा शब्द शब्दाची कोणती जात दर्शविते ]
१. क्रियापद २. नाम ३. सर्वनाम ४. विशेषण
२३.समीर व्याकरण शिकतो .[या वाक्याचा काळ ओळखा]
१.वर्तमानकाळ २.भूतकाळ ३. भविष्यकाळ ४. यापैकी नाही .
२४.मी अभ्यास केला .[ या वाक्याचा काळ ओळखा ]
१. वर्तमानकाळ २. भूतकाळ ३.भविष्यकाळ ४.यापैकी नाही .
२५. १,३,८,१५,२४ .........?
१. ३५ २.३६ ३. ३७ ४. ३८
२६. १६,१७,२५,२६,३६,३७ ,...........?
१.४९,५० २.५०,५१ ३.५३'५४ ४.७३,७४
२७ .गंगा नदी हि पवित्र नदी आहे .[ या वाक्यातील नदी हा शब्द क्या दर्शवितो ]
१. नाम २. सर्वनाम ३. विशेषण ४. क्रियापद
२८.राम राजा झाला .[या वाक्यातील राम हा शब्दाची जात कोणती ]
१. नाम २. सर्वनाम ३. विशेषण ४.क्रियापद
२९.लाजाळूपणा काय कामाचा ?[ या वाक्यातील लाजाळूपणा हा नामाचा प्रकार कोणता ]
१. भाववाचक नाम २. सामान्यनाम ३.विशेषनाम ४. यापैकी नाही
हे सुद्धा वाचा ;👇👇👇
0 टिप्पण्या